सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
उदाहरणे : धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
समानार्थी : फुंक मारणे, फुंकणे
मुँह बहुत थोड़ा खुला रखकर हवा बाहर निकालना।
Exhale hard.
स्थापित करा
फुंकर घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phunkar ghaalne samanarthi shabd in Marathi.